Kathin Chivar Dan in Marathi: कठिन चीवरदान म्हणजे काय?
वर्षावास संपल्यानंतर अनेक बुद्धविहारांत कठिन चीवरदान समारंभाचे आयोजन होते. या कार्यक्रमात सहभागी होताना एक प्रश्न पडतो—‘कठिन’ म्हणजे नेमके काय? चीवर शिवणे अवघड असते म्हणून या दानाला ‘कठिन’ म्हणतात का? या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी पाली विनयातील मूळ उल्लेख, शब्दकोशातील अर्थ आणि नंतरची स्पष्टीकरणे वेगवेगळी पाहावी लागतात. या लेखात कठिन चीवरदानाचा अर्थ, इतिहास, कालावधी आणि काही प्रचलित … Read more