१४ ऑक्टोबर १९५६: त्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर नक्की काय घडले होते? धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा थरारक इतिहास

धम्मचक्र प्रवर्तन दिन

जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजकीय, सामाजिक आणि लष्करी क्रांत्या घडल्या. फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा रशियन क्रांती, या सर्व क्रांत्यांमध्ये रक्ताचे पाट वाहून लाखो निष्पापांचे बळी गेले. परंतु, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताच्या पावन भूमीवर, नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर अशी एक महाक्रांती घडली, जिच्यामध्ये एकाही शस्त्राचा वापर झाला नाही, रक्ताचा एक थेंबही सांडला नाही; तरीही शतकानुशतके मानसिक, सामाजिक … Read more