संविधानाची उद्देशिका: अर्थ आणि मराठी वाचन
संविधानाची उद्देशिका भारतीय संविधानाच्या सुरुवातीला येते आणि संपूर्ण संविधानाचा सार थोडक्यात सांगते. शाळेच्या परिपाठात, संविधान दिनी आणि अनेक कार्यक्रमांत तिचे सामूहिक वाचन होते. या लेखात उद्देशिकेचा संपूर्ण मराठी मजकूर, महत्त्वाच्या शब्दांचा सोपा अर्थ, तिचा इतिहास आणि वाचनाची योग्य पद्धत दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बौद्ध मूल्यांशी तिचे नातेही थोडक्यात पाहू. अनुक्रमणिका संविधानाची उद्देशिका … Read more